त्यामुळे अशा काळात स्वत:चा या कोरोना विषाणूपासून बचाव करणे हा एकमात्र पर्याय आहे. त्यासाठी स्वच्छता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
2 / 10
कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच, जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल, तर तुम्ही या रोगाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करु शकता.
3 / 10
आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे काही उत्तम पर्याय हे आपल्या रोजच्या वापरातील आहे. स्वयंपाक घरात वापरण्यात येणारे हे सहा मसल्याचे पदार्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करु शकतात.
4 / 10
भारतीय हळदीला जगभरात वाढती मागणी; निर्यातीने घेतली मोठी उसळी
5 / 10
दालचीनी : दालचीनीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅण्टीफंगल आणि अॅण्टीबॅक्टेरिअल गुण असतात, हे कुठल्याही प्रकारच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात.
6 / 10
ओवा : पाण्यात एक चमचा ओवा उकळवून पिल्याने आजाराचा संसर्ग आणि ताप यापासून बचाव होऊ शकतो.
7 / 10
काळी मिरी : काळी मिरीमध्ये अॅण्टीबॅक्टेरिअल, अॅण्टीऑक्सिडंट्स आणि अॅण्टीइन्फ्लेमेटरी गुण असतात. जो वाईट बॅक्टेरियापासून तुम्हाला दूर ठेवतो.