Raj Kapoor | राज कपूर वडिलांच्या स्टुडिओमध्ये मारायचे झाडू, पृथ्वीराज यांना कधीच
अभिनेते राज कपूर यांनी एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. राज कपूर यांच्या चित्रपटांना आजही लोक तेवढ्याच आनंदाने बघताना दिसतात. मात्र, राज कपूर यांचा बाॅलिवूडमधील प्रवास हा म्हणावा तेवढा नक्कीच सोपा नव्हता. यासाठी त्यांनी खूप जास्त मेहनत घेतली.
Most Read Stories