Ronit Roy Birthday special | 6 रुपये घेऊन मुंबई आला, साफसफाईपासून भांडी धुण्यापर्यंत कामं, आज इंडस्ट्रीतील बडा अभिनेता
प्रत्येक घरात 'मिस्टर बजाज' म्हणून प्रसिद्ध असणारा छोट्या पडद्यावरील अभिनेता रोनित रॉय. रोनित रॉय आज प्रत्येक हृदयावर राज्य करतो. आज त्याचा वाढदिवस आहे. आज रोनित केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर मोठ्या पडद्यावरही अभिनयाची छाप सोडताना दिसत आहे.
Most Read Stories