एका एपिसोडसाठी घेतात तगडी फिस, तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील कलाकार आहेत कोट्यावधी संपत्तीचे मालक

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप हे केले जात आहेत. मालिका सोडलेले कलाकार हे आरोप करताना सतत दिसत आहेत.

| Updated on: Aug 11, 2023 | 4:54 PM
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील कलाकार तगडी फिस घेतात.

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील कलाकार तगडी फिस घेतात.

1 / 6
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत जेठालालचे पात्र साकारण्यासाठी दिलीप जोशी एका एपिसोडसाठी तब्बल 1.5 लाख रूपये फिस घेतात.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत जेठालालचे पात्र साकारण्यासाठी दिलीप जोशी एका एपिसोडसाठी तब्बल 1.5 लाख रूपये फिस घेतात.

2 / 6
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत अय्यरची भूमिका साकारणारा अभिनेता तनुज महाशब्दे हा एका एपिसोडसाठी 80 हजार रूपये फिस घेतो.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत अय्यरची भूमिका साकारणारा अभिनेता तनुज महाशब्दे हा एका एपिसोडसाठी 80 हजार रूपये फिस घेतो.

3 / 6
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्थात मुनमुन दत्ता ही 50 हजार रूपये फिस घेते.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्थात मुनमुन दत्ता ही 50 हजार रूपये फिस घेते.

4 / 6
पत्रकार पोपटलाल याच्या भूमिकेसाठी श्याम पाठक एका एपिसोडसाठी 60 हजार रूपये फिस घेतो. बापूजी अर्थात अमित भट्ट एका एपिसोडसाठी 70 हजार फिस घेतो.

पत्रकार पोपटलाल याच्या भूमिकेसाठी श्याम पाठक एका एपिसोडसाठी 60 हजार रूपये फिस घेतो. बापूजी अर्थात अमित भट्ट एका एपिसोडसाठी 70 हजार फिस घेतो.

5 / 6
सोनालिका जोशी अर्थात भिडेची पत्नी माधवी ही तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या एका एपिसोडसाठी 35 हजार रूपये फिस घेते.

सोनालिका जोशी अर्थात भिडेची पत्नी माधवी ही तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या एका एपिसोडसाठी 35 हजार रूपये फिस घेते.

6 / 6
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.