बँक बुडाल्यानंतर तुमचे किती पैसे सुरक्षित असतील? जाणून घ्या…

मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

| Updated on: Nov 18, 2020 | 3:47 PM
महाराष्ट्रातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Mantha Urban Cooperative Bank) आणि लक्ष्मी विलास बँकेवर (Lakshmi Vilas Bank) आरबीआयकडून (RBI) निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जर बँक बुडाली तर त्यांच्या खात्यात जमा असलेल्या पैशांचं काय होईल? असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत.

1 / 9
कसे मिळणार पैसे परत? - बँकेत जमा असलेले पैसे सुरक्षित असण्याची एक मर्यादा आहे. त्या रकमेपेक्षा जास्त ठेवींवर कोणतीही शाश्वती नसते. म्हणजे ग्राहकांची संपूर्ण ठेव रक्कम बँकेत सुरक्षित असेलच असं नाही.

2 / 9
जर बँक बुडाली तर 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असतात. त्या रकमेला विमा संरक्षण असतं.

3 / 9
म्हणजेच तुम्हाला गॅरंटीसह 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव मिळेल आणि तीच रक्कम विमा आणि क्रेडिट गॅरंटी (डीआयसीजीसी) मध्ये तुम्हाला दिली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा बँका प्रीमियम भरतात तेव्हाच हा विमा उपलब्ध असतो.

4 / 9
जवळजवळ प्रत्येक खासगी आणि सार्वजनिक बँक ही प्रीमियम भरत असते. परंतु यानंतरही तुमचे पैसे सुरक्षित असतील याची शाश्वती देता येत नाही.

5 / 9
या अंतर्गत सर्व प्रकारच्या बँका येतात ज्यामधून ग्राहकांना बचत, फिक्स्ड आणि रिकरिंग डिपॉजिटवर हमी दिली जाते.

6 / 9
यासह, ग्राहकांना त्यांच्या ठेवींवरील मुद्दल आणि व्याज रक्कम देखील मिळते. जर तुमची रक्कम 5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम परत मिळेल.

7 / 9
जर एका बँकेत तुमची एकापेक्षा जास्त खाती असतील तर बँक बुडल्यानंतरसुद्धा तुम्हाला फक्त 5 लाख रुपये मिळण्याची हमी आहे.

8 / 9
डीआयसीजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही रक्कम तुम्हाला कशी परत मिळेल आणि यासाठी किती कालावधी जाईल याबद्दल काहीही सांगता येणार नाही.

9 / 9
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.