वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते Dark Chocolate?

| Updated on: Nov 14, 2022 | 3:32 PM
चॉकलेट केवळ लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही खूप आवडतं. जेव्हा जेव्हा मूड खराब असतो, तेव्हा चॉकलेटची सर्वात आधी आठवण येते. मात्र, ज्यांना वजन कमी करायचे असते अशा लोकांना गोड पदार्थ, मिठाईपासून लांब राहण्यास सांगितले जाते. अशा परिस्थितीत चॉकलेटचे सेवन किती करावे, असा प्रश्न निर्माण होतो.

1 / 5
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवनॉल्स आढळतात. त्याशिवाय डार्क चॉकलेटमध्ये फायबर भरूपर प्रमाणात असते, ज्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही अती खाण्यापासून वाचता.

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवनॉल्स आढळतात. त्याशिवाय डार्क चॉकलेटमध्ये फायबर भरूपर प्रमाणात असते, ज्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही अती खाण्यापासून वाचता.

2 / 5
मात्र, डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, वजन कमी करायचे असेल तर चॉकलेटचे जास्त सेवन करू नये. त्यामुळे वजन कमी करताना चॉकलेट कमी प्रमाणात खावे. तुम्ही दिवसभरात २० ते ३० ग्रॅम चॉकलेटचे सेवन करू शकता. रात्री चॉकलेट खाणं टाळावे.

3 / 5
डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात जे हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. याशिवाय डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशिअम, मॅंगनीज, कॉपर, झिंक आणि आयर्न हेही भरपूर प्रमाणात असतात.

डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात जे हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. याशिवाय डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशिअम, मॅंगनीज, कॉपर, झिंक आणि आयर्न हेही भरपूर प्रमाणात असतात.

4 / 5
ज्या चॉकलेटमध्ये कोको किमान 70 टक्के प्रमाणात आढळते, तेच डार्क चॉकलेट आरोग्यासाठी चांगलं असतं. ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी डार्क चॉकलेटचे सेवन करावे. यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड हे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

5 / 5
Follow us
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.
शिंदेंचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, मंत्रिमंडळ बैठकही कॅन्सल, कारण काय
शिंदेंचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, मंत्रिमंडळ बैठकही कॅन्सल, कारण काय.
हरियाणात भाजप सुसाट तर काँग्रेसची पिछेहाट, कोणाला किती जागांवर आघाडी?
हरियाणात भाजप सुसाट तर काँग्रेसची पिछेहाट, कोणाला किती जागांवर आघाडी?.
हरियाणात गेम पलटला, भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल
हरियाणात गेम पलटला, भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल.
संजय राऊतांचा मोठा दावा, हरियाणात कोणाचं सरकार स्थापन होणार?
संजय राऊतांचा मोठा दावा, हरियाणात कोणाचं सरकार स्थापन होणार?.
मेहबुबा मुफ्ती यांना मोठा धक्का, मुलगी इल्तिजा पिछाडीवर
मेहबुबा मुफ्ती यांना मोठा धक्का, मुलगी इल्तिजा पिछाडीवर.
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज.
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'.
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार.
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या.