चॉकलेट केवळ लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही खूप आवडतं. जेव्हा जेव्हा मूड खराब असतो, तेव्हा चॉकलेटची सर्वात आधी आठवण येते. मात्र, ज्यांना वजन कमी करायचे असते अशा लोकांना गोड पदार्थ, मिठाईपासून लांब राहण्यास सांगितले जाते. अशा परिस्थितीत चॉकलेटचे सेवन किती करावे, असा प्रश्न निर्माण होतो.