मिस वर्ल्ड स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलेली सिनी शेट्टी कोण? मुंबईसोबत आहे अत्यंत जवळचे नाते आणि…
मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेची तूफान चर्चा ही रंगताना दिसत आहे. मिस वर्ल्ड स्पर्धा ही मुंबईमध्ये पार पडतंय. या फिनालेकडे सर्व जगाच्या नजरा लागल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर या स्पर्धेमधील एक स्पर्धेक ही सर्वाधिक चर्चेत आहे. सिनी शेट्टी हिची जोरदार चर्चा होत असून लोक तिचा सपोर्ट करताना देखील दिसत आहेत.
Most Read Stories