Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक पडद्यावरून मीनाक्षी शेषाद्री झाल्या गायब, बाॅलिवूडला दिले अनेक सुपरहिट चित्रपट, आता चक्क करतात ‘हे’ काम

बाॅलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत की, त्यांनी एक मोठा काळ हा चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मात्र, सुपरहिट चित्रपट देऊनही त्या अचानक गायब झाल्या आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे मीनाक्षी शेषाद्री हे आहे. मीनाक्षी शेषाद्री यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

| Updated on: Jul 22, 2023 | 9:59 PM
अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रने 80 ते 90 च्या दशकामध्ये एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे मीनाक्षी शेषाद्री यांचा चाहता वर्गही अत्यंत मोठा होता.

1 / 5
असे असूनही मीनाक्षी शेषाद्री बाॅलिवूड चित्रपटांमधून अचानक गायब झाल्या. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अनेक मोठ्या स्टारसोबत मीनाक्षी शेषाद्रीने मुख्य भूमिका या केल्या.

2 / 5
इतकेच नाही तर 17 व्या वर्षीच मीनाक्षी शेषाद्री मिस इंडिया झाल्या. मनोज कुमार यांचा चित्रपट 'पेंटर बाबू' मधून मीनाक्षी शेषाद्रीने बाॅलिवूडमध्ये डेब्यू केला.

3 / 5
सर्व असूनही मीनाक्षी शेषाद्री या अचानक बाॅलिवूडमधून गायब झाल्या. मीनाक्षी शेषाद्रीने 1995 मध्ये बॅंकर हरीश मैसूर यांच्यासोबत लग्न केले आणि त्या अभिनयापासून दूर गेल्या.

4 / 5
लग्नानंतर मीनाक्षी शेषाद्री या अमेरिकेमधील टेक्सासमध्ये शिफ्ट झाल्या. आता मीनाक्षी शेषाद्री या दोन मुलांची आई आहे. अभिनयाला जरी सोडचिठ्ठी मीनाक्षी यांनी दिली तरीही त्या आज क्लासिकल डांस शिकतवतात.

5 / 5
Follow us