देवांची वाहनंही देतात आयुष्याचा बोध, गरुड देतो ध्येयाकडे नरज ठेवण्याची शिकवण, तर हंस शिकवतो प्रमाणिकपणा
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवतेने कोणत्या ना कोणत्या प्राणी किंवा पक्ष्याला आपली स्वारी बनवले आहे. या संबंधी अनेक पुराणकथा आपल्याला ऐकायला मिळतात. देवतांशी संबंधित ही सर्व वाहने त्यांच्या गुण आणि आचरणानुसार दिसतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवी-देवतांची ही वाहने आपल्याला जीवनाशी निगडित असून आपल्याला त्यांच्या कडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
Most Read Stories