Parad Shivling | पारद शिवलिंग म्हणजे काय ? जाणून घ्या त्याची पूजा कशी करावी
हिंदू धर्मात भगवान शिवाची उपासना अतिशय महत्तवाची मानली जाते. सर्व प्रकारच्या शिवलिंगांच्या पूजेमध्ये पारद शिवलिंगाचे खूप महत्त्व आहे. पारद शिवलिंग हे पारा आणि चांदीच्या मिश्रणाने बनवलेले असते.
Most Read Stories