Raghav Juyal | राघव जुयाल याची संपत्ती ऐकून बसेल धक्का, थेट सलमान खानच्या चित्रपटात काम करण्याची संधी, तब्बल

राघव जुयाल याने एका रिअॅलिटी शोमधून आपल्या करिअरची सुरूवात केलीये. मिथुन चक्रवर्ती यांनी राघव जुयाल याला एक मोठी संधी दिली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात धमाका करताना राघव जुयाल हा दिसला होता.

| Updated on: Jul 10, 2023 | 4:22 PM
राघव जुयाल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे राघव जुयाल याने आपल्या करिअरची सुरूवात ही डांस इंडिया डांस सीजन 3 मधून केली आहे.

राघव जुयाल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे राघव जुयाल याने आपल्या करिअरची सुरूवात ही डांस इंडिया डांस सीजन 3 मधून केली आहे.

1 / 5
राघव जुयाल हा मुळ देहरादून येथील आहे. सोशल मीडियावर राघव जुयाल याची जबदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. राघव जुयाल हा सोशल मीडियावरही सक्रिय असतो.

राघव जुयाल हा मुळ देहरादून येथील आहे. सोशल मीडियावर राघव जुयाल याची जबदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. राघव जुयाल हा सोशल मीडियावरही सक्रिय असतो.

2 / 5
राघव जुयाल याने हा काही दिवसांपूर्वीच सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात महत्वाची भूमिका केली होती. त्याच्या अभिनयाचे काैतुकही करण्यात आले.

राघव जुयाल याने हा काही दिवसांपूर्वीच सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात महत्वाची भूमिका केली होती. त्याच्या अभिनयाचे काैतुकही करण्यात आले.

3 / 5
राघव जुयाल हा शहनाज गिल हिला डेट करत असल्याच्या चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. मात्र, यावर शहनाज आणि राघव जुयाल यांनी भाष्य करणे टाळले आहे.

राघव जुयाल हा शहनाज गिल हिला डेट करत असल्याच्या चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. मात्र, यावर शहनाज आणि राघव जुयाल यांनी भाष्य करणे टाळले आहे.

4 / 5
एका भागासाठी राघव जुयाल हा 3 लाख रूपये घेतो तर राघव जुयाल की नेट वर्थ 2023 मध्ये 4 मिलियन असल्याचे सांगितले जाते. त्याच्याकडे लग्झरी गाड्यांचे देखील कलेक्शन नसल्याचे सांगितले जाते.

एका भागासाठी राघव जुयाल हा 3 लाख रूपये घेतो तर राघव जुयाल की नेट वर्थ 2023 मध्ये 4 मिलियन असल्याचे सांगितले जाते. त्याच्याकडे लग्झरी गाड्यांचे देखील कलेक्शन नसल्याचे सांगितले जाते.

5 / 5
Follow us
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.