आलिशान घर आणि महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन, हेमा मालिनी यांची एकून संपत्ती तब्बल…

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एक अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय. हेमा मालिनी यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हेमा मालिनी यांचे फक्त चित्रपट नाही तर त्यांचे खासगी आयुष्यही तूफान चर्चेत राहिलेले आहे.

| Updated on: Oct 15, 2024 | 7:38 PM
बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हेमा मालिनीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हेमा मालिनी यांनी मोठा काळ गाजवला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हेमा मालिनीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हेमा मालिनी यांनी मोठा काळ गाजवला आहे.

1 / 5
हेच नाही तर हेमा मालिनी या अत्यंत मोठ्या संपत्तीच्या मालकीन आहेत. यासोबतच त्यांच्याकडे अनेक लग्झरी गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील आहे.

हेच नाही तर हेमा मालिनी या अत्यंत मोठ्या संपत्तीच्या मालकीन आहेत. यासोबतच त्यांच्याकडे अनेक लग्झरी गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील आहे.

2 / 5
हेमा मालिनी यांची एकून संपत्ती 129 कोटी आहे. शिवाय मुंबईमध्ये त्यांच्या मालकीचा एक अत्यंत आलिशान असा बंगला देखील आहे.

हेमा मालिनी यांची एकून संपत्ती 129 कोटी आहे. शिवाय मुंबईमध्ये त्यांच्या मालकीचा एक अत्यंत आलिशान असा बंगला देखील आहे.

3 / 5
सध्या हेमा मालिनी या अभिनयापासून दूर आहेत. मात्र, असे असताना देखील त्या मोठी कमाई व्यवसायमधून करतात. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत.

सध्या हेमा मालिनी या अभिनयापासून दूर आहेत. मात्र, असे असताना देखील त्या मोठी कमाई व्यवसायमधून करतात. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत.

4 / 5
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचे अगोदरच लग्न झालेले असताना देखील त्यांच्यासोबत लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता.

हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचे अगोदरच लग्न झालेले असताना देखील त्यांच्यासोबत लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता.

5 / 5
Follow us
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.