जाणून घ्या कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो स्मृतिभ्रंश आणि….

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी विसरतो. बऱ्याचदा आपल्याला कामाचे प्रचंड टेन्शन असते. यामुळे आपण शरीराकडे म्हणावे तसे लक्ष देखील अजिबातच देऊ शकत नाहीत. बऱ्याच वेळा अनेक गोष्टी आपण विसरतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो.

| Updated on: Jul 19, 2024 | 7:53 PM
ऑफिस आणि घरातील कामांमुळे बऱ्याचदा आपण आपल्या आरोग्याकडे अजिबातच लक्ष देत नाहीत. अशामध्ये आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

ऑफिस आणि घरातील कामांमुळे बऱ्याचदा आपण आपल्या आरोग्याकडे अजिबातच लक्ष देत नाहीत. अशामध्ये आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

1 / 5
बऱ्याचदा आपण अनेक गोष्टी विसरतो. आपल्याला वाटते की, आपण कामाच्या धावपळीमध्ये हे विसरलो आहोत आणि गांर्भियाने घेत नाहीत.

बऱ्याचदा आपण अनेक गोष्टी विसरतो. आपल्याला वाटते की, आपण कामाच्या धावपळीमध्ये हे विसरलो आहोत आणि गांर्भियाने घेत नाहीत.

2 / 5
मुळात म्हणजे एका व्हिटॅमिनच्या कमीमुळे आपल्याला विसरण्याची सवय लागते. आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत महत्वाचे आहे.

मुळात म्हणजे एका व्हिटॅमिनच्या कमीमुळे आपल्याला विसरण्याची सवय लागते. आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत महत्वाचे आहे.

3 / 5
व्हिटॅमिन डी शरीरात कमी झाले की, आरोग्याच्या अनेक समस्या या निर्माण होतात.  त्यापैकी एक म्हणजे आपण अनेक गोष्टी विसरू लागतो.

व्हिटॅमिन डी शरीरात कमी झाले की, आरोग्याच्या अनेक समस्या या निर्माण होतात. त्यापैकी एक म्हणजे आपण अनेक गोष्टी विसरू लागतो.

4 / 5
व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे व्हिटॅमिन डी अधिक घेण्याचा प्रयत्न निरोगी राहण्यासाठी करा.

व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे व्हिटॅमिन डी अधिक घेण्याचा प्रयत्न निरोगी राहण्यासाठी करा.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.