एका चुकीमुळे करिअर उद्ध्वस्त, 6 महिने राहिली तुरुंगात, कुठे गायब आहे ‘साकी साकी गर्ल’?

फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार असतात, जे करिअरच्या सुरुवातीच्या काळातच प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरतात. पण नंतर ते असं काही करतात, ज्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. बॉलिवूडमध्ये अशाच एका अभिनेत्रीचं करिअर तिच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झालं. आज ती अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आयुष्य जगत आहे.

| Updated on: Jul 23, 2024 | 3:29 PM
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून कोएना मित्रा आहे. कोएनाने रितेश देशमुख, फरदीन खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि श्रेयस तळपदे यांसारख्या कलाकारांसोबत काम केलंय. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनिल कपूर यांच्या 'मुसाफिर' या चित्रपटातील कोएनाचं आयटम साँग खूप गाजलं होतं.

1 / 6
बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्यापूर्वी कोएनाने 'मिस इंटरकॉन्टिनेंटल 2001' या सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. या स्पर्धेत ती टॉप 12 पर्यंत पोहोचली होती.

2 / 6
कॉएनाने फक्त हिंदीतच नाही, तर तमिळ आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केलंय. 'अपना सपना मनी मनी' या चित्रपटातील तिचं गाणंसुद्धा हिट ठरलं होतं. इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवूनही कोएना मित्रा आता ग्लॅमर विश्वापासून पूर्णपणे दूर आहे.

3 / 6
सुपरस्टार्ससोबत चांगल्या चित्रपटांमध्ये काम करूनही कोएनाचं फिल्मी करिअर उद्ध्वस्त का झालं, असा प्रश्न अनेकांना पडतो. कोएनाने अधिक सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र सर्जरीनंतर तिचा चेहरा खराब दिसू लागल्याचं चाहते म्हणू लागले.

4 / 6
चेहरा बिघडल्यामुळे कोएनाने पुन्हा एकदा करेक्शन सर्जरीसुद्धा केली. त्याला 'राइनोप्लास्टी' असं म्हणतात. या सगळ्या गोष्टींचा तिच्या चेहऱ्यावर वाईट परिणाम झाला. एका मुलाखतीत खुद्द तिनेच याचा खुलासा केला होता. "सर्जरीनंतर माझ्या चेहऱ्यावर खूप सूज आली होती. चेहरा पूर्णपणे बरा व्हायला एक वर्ष लागलं होतं", असं ती म्हणाली होती.

5 / 6
सर्जरी अयशस्वी ठरल्याने कोएना मित्राच्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम झाला आणि परिणामी तिला चित्रपट मिळणंसुद्धा बंद झालं. कोएनावर एक चेक बाऊन्सचाही केस होता. यामुळे तिला सहा महिने तुरुंगात राहावं लागलं होतं. 'साकी साकी' गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोएनाने तिच्या  करिअरमध्ये 12 चित्रपटांमध्ये काम केलं. तिने 2004 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'बिग बॉस 13' मध्ये ती शेवटची दिसली होती.

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.