लेकीसाठी मुंबईत पहिल्यांदाच ठेवलं पाऊल; ‘कोकण हार्टेड गर्ल’ला अश्रू अनावर
'बिग बॉस मराठी 5'मध्ये फॅमिली वीक सुरू झाला आहे. यानिमित्त स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात येत आहेत. कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकरचे वडील लेकीला भेटण्यासाठी पहिल्यांदाच मुंबईत पाऊल ठेवणार आहेत.
Most Read Stories