क्रिती सनॉन दिवाळीमध्ये दिसली अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये, अभिनेत्रीचे ‘ते’ फोटो तूफान व्हायरल
क्रिती सनॉन आणि प्रभास यांचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. क्रिती सनॉन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. क्रिती सनॉन आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
Most Read Stories