Marathi News Photo gallery Kuch kuch hota hai fame sana saeed aka anjali transformation in 26 years shah rukh khan onscreen daughter
‘कुछ कुछ होता है’मधील छोटी अंजली 26 वर्षांत इतकी बदलली; ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील छोटी अंजली म्हणजेच शाहरुख खानची ऑनस्क्रीन मुलगी तुम्हाला आठवतेय का? सना सईदने ही भूमिका साकारली होती. आता तीच सना 33 वर्षांची झाली असून तिला ओळखणंही कठीण झालं आहे.