‘लागीरं झालं जी’च्या ऑनस्क्रीन भावा-बहिणीच्या जोडीत काहीतरी शिजतंय; डिसेंबरमध्ये ‘गुड न्यूज’?
'लागीरं झालं की..' या मालिकेत भाऊबहिणीची भूमिका साकारणारे कलाकार सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. निखिल चव्हाण आणि शिवानी बावकर यांनी सोशल मीडियावर एकत्र फोटो पोस्ट केले आहेत. या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय, अशी चर्चा आहे.
Most Read Stories