Lalbaugcha Raja 2021 | लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न
जगभरातील गणेशभक्तांचं अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज पहाटे सहा वाजता पार पडला. कोव्हिड 19 संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाद्यपूजन सोहळा पार पडला. कोरोनामुळे जाहीर न करता हा सोहळा पार पडला.
Most Read Stories