उन्हाळ्याच्या हंगामात लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर !

लिंबू पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी आपण लिंबू पाणी पितो.

| Updated on: Apr 20, 2021 | 5:10 PM
लिंबू पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी आपण लिंबू पाणी पितो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, लिंबू पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

1 / 5
लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा असतो. यामुळे नियमित मर्यादित स्वरुपात लिंबू पाणीचे सेवन केल्यास त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो.

लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा असतो. यामुळे नियमित मर्यादित स्वरुपात लिंबू पाणीचे सेवन केल्यास त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो.

2 / 5
लिंबू पाण्यामध्ये तुम्ही मध देखील मिक्स करू शकता. मात्र, जेंव्हा लिंबू पाण्यात मध मिक्स करत आहात त्यावेळी त्यामध्ये कोमट पाण्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. गरम पाण्यामध्ये मध मिक्स करणं आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

3 / 5
लिंबू पाणी प्यायल्यामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो. बर्‍याच संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत की, शरीर हायड्रेटेड राहिल्यास तणावापासून दूर राहण्यात मदत होते.

लिंबू पाणी प्यायल्यामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो. बर्‍याच संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत की, शरीर हायड्रेटेड राहिल्यास तणावापासून दूर राहण्यात मदत होते.

4 / 5
हे पिण्यामुळे तोंडातून येणारी दुर्गंधीही दूर होते. दिवसातून दोन ते तीन वेळा लिंबू पाणी प्यायल्याने दात आणि हिरड्यांच्या समस्येवर आराम मिळतो.

हे पिण्यामुळे तोंडातून येणारी दुर्गंधीही दूर होते. दिवसातून दोन ते तीन वेळा लिंबू पाणी प्यायल्याने दात आणि हिरड्यांच्या समस्येवर आराम मिळतो.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.