LIC ने कोट्यवधी ग्राहकांना पाठवला एसएमएस, SMS कडे दुर्लक्ष कराल तर पस्तवाल!
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाने (Life Inurance Corporation of India) आपल्या करोडो पॉलिसीधारकांना एक संदेश पाठवला आहे. एलआयसीने ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये म्हटले आहे की, पीएमएलएनुसार 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख पेमेंटसाठी पॅन (PAN) आवश्यक आहे. म्हणून, पॉलिसीधारकाने ताबडतोब त्याच्या एलआयसी पॉलिसीमध्ये (LIC Policy) पॅन जोडावे.
Most Read Stories