Weight Loss : गहू सोडा आणि ‘या’ 4 पिठांपासून बनवलेली भाकरी खा, चरबी झपाट्याने कमी होईल!
ज्वारी हे ग्लूटेन मुक्त पीठ आहे. जे प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे समृध्द आहे. ज्यांची पचनशक्ती चांगली नाही अशा लोकांसाठीही हे फायदेशीर आहे. हे रक्तातील साखर राखण्यास मदत करते आणि हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. जर तुम्हाला ज्वारीच्या पिठाची भाकर बनवणे कठीण वाटत असेल तर त्यात थोडे गव्हाचे पीठ घाला.
Most Read Stories