Joint Pain : सांधेदुखी कमी करण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय, नक्की ट्राय करा!
भारतातील बरेच लोक सांधेदुखीमुळे त्रस्त आहेत. त्यामध्ये वृद्धांची संख्या जास्तच आहे. सांध्यातील दुखण्याचे मुख्य कारण म्हणजे अनियमित खाण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैली हे आहे.
Most Read Stories