दालचिनी आणि मध यांचे मिश्रण शारीरिक स्थिती सुधारू शकते? आयुर्वेद काय म्हणते ते जाणून घ्या!
प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये मध आणि दालचिनीचा वापर केला जातो. या दोघांच्या मिश्रणाचा शरीरावर चांगला परिणाम होतो. या दोन्ही घटकांमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. हे रोगजनक जीवाणू आणि विषाणूंपासून संरक्षण करण्यास मदत करतात.
Most Read Stories