PHOTO : सिल्क साडी घालायची आहे ? तर कंगना राणौतच्या जबरदस्त कलेक्शनवर एक नजर टाकाच!
अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच तिच्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. भारतीय ते वेस्टर्न लूकमध्ये कंगना नेहमीच दिसते. पण सिल्क साड्यांच्या कलेक्शनचा विचार केला तर कंगनाचे नाव सर्वात वर येते. कंगना राणौत बऱ्याच दिवसांपासून पारंपारीक लूकमध्ये म्हणजेच साडीमध्ये दिसते आहे.
Most Read Stories