ओवा आरोग्याबरोबरच त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर, वाचा महत्वाचे!
ओवा हा भारतीय पदार्थांमध्ये आढळणारा मसाला आहे. या हर्बल मसाल्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ओवा त्वचा आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. ओव्यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ओव्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत.
Most Read Stories