Ajwain Leaves: ओव्याची पाने आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, वाचा सविस्तर!
ओव्याची पाने पोटदुखी आणि पोटासंबंधीत इतर समस्या दूर करण्यास मदत करतात. ही पाने चावून वेदनांपासून आराम मिळतो आणि शरीराला आराम मिळतो. ओव्याच्या पानांचा रस मधात मिसळून सर्दी आणि खोकला बरा होण्यास मदत होते. त्यात थायमॉल नावाचा घटक असतो, जो संसर्गापासून दूर ठेवतो.