सुरमई अखियों में! तेजस्वी डोळ्यांसाठी खूप प्रयत्न करताय? मग बदामाच्या तेलाचा वापर नक्की करा…
हळदीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतात. यासाठी एका भांड्यात अर्धा चमचा हळद घ्या आणि त्यात एक चमचा बदामाचे तेल मिसळा. ही पेस्ट काळ्या वर्तुळांवर लावा. यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते आणि त्यामुळे त्वचा निरोगी बनते.
Most Read Stories