Skin | उन्हाळ्याच्या हंगामात सुंदर त्वचा मिळवण्यासाठी हे खास पाणी वापरा आणि बदल पाहा!
त्वचेवरील पिगमेंटेशन संपूर्ण लुक खराब करू शकते. तुरटीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी पिगमेंटेशन बर्याच प्रमाणात कमी करू शकते. रोज सकाळी उठल्यानंतर तुरटीच्या पाण्याने चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, तीन तास तरी पाण्यामध्ये तुरटी ठेवा. केवळ तीव्र सूर्यप्रकाशच नाही तर हंगामात उपस्थित असलेल्या उष्णतेमुळे देखील त्वचेवर टॅनिंग होऊ शकते. चेहऱ्यावर टॅन झाल्यास चेहरा खराब दिसू लागतो.
Most Read Stories