Skin Care : तुरटीच्या पाण्याने चेहरा धुवा आणि अनेक फायदे मिळवा, वाचा अधिक!
तुमच्या त्वचेवर डाग असतील तर ते दूर करण्यासाठी दिवसातून एकदा तुरटीच्या पाण्याने तोंड धुवा. यामुळे आपल्या त्वचेवरील काळेडाग दूर होण्यास मदत होईल. तुरटीचे पाणी आणि अंडी मिक्स करून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याची सैल पडलेली त्वचा दूर होण्यास मदत होते. हा उपाय आपण आठवड्यातून किमान तीन वेळा करायला हवाच.
Most Read Stories