PHOTO | झोपेच्या समस्येने हैराण आहात? 10-3-2-1 ची ट्रिक त्वरित करेल कार्य, जाणून घ्या याबाबत

रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहण्याचा परिणाम केवळ डोळ्यांवरच नाही तर त्वचेवरही होतो. त्वचा तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की हाय एनर्जीवाली एलईडी ब्लू लाइट आपल्या डोळे आणि त्वचेचे नुकसान करते.

| Updated on: Aug 13, 2021 | 9:03 AM
अंथरुणात पडल्या पडल्या खूपच कमी लोकांना लगेच झोप लागते. लवकर झोपी न येणे ही समस्या सामान्य आहे. बर्‍याच लोकांना लवकर झोपायचे असते, परंतु सतत कूस बदलूनही ते सहज झोपू शकत नाहीत. अशा लोकांसाठी लंडनचे प्रसिद्ध डॉक्टर राज करण यांनी एक अनोखी युक्ती सांगितली आहे.

1 / 8
डॉ.राज यांनी टिकटॉकवर लवकर झोप येण्यासाठी जी ट्रिक सांगितली आहे तिला 10-3-2-1 मेथड नाव देण्यात आले आहे. डॉक्टर म्हणतात की ही ट्रिक अवलंबल्याने तुमचे शरीर आपोआपच झोपेसाठी तयार होऊ लागते.

2 / 8
10-3-2-1 ट्रिक समजावताना डॉ. राज म्हणाले, 10 म्हणजे झोपण्याच्या 10 तास आधी कॉफी पिणे थांबवा. कारण त्याचा प्रभाव शरीरातून संपण्यास खूप वेळ लागतो. कॅफिन शरीराला उत्तेजित करण्याचे काम करते. हेच कारण आहे की बहुतेक लोकांना सुस्ती दूर करण्यासाठी कॉफी पिणे आवडते.

3 / 8
उच्च-कॅफीनयुक्त पेयांमध्ये कॉफी, चहा, एनर्जी ड्रिंक्स आणि कोलासारखी इतर शीतपेये समाविष्ट आहेत. जर तुम्ही रात्री 10 वाजता झोपत असाल, तर डॉ.राजच्या या ट्रिकनुसार तुम्ही दुपारी 12 नंतर कॅफीनचे सेवन थांबवावे.

4 / 8
10-3-2-1 ट्रिकमध्ये 3 म्हणजे झोपेच्या तीन तास आधी जास्त खाणे थांबवा. डॉक्टर म्हणाले, 'हे छातीतील जळजळची समस्या दूर करते, ज्यामुळे झोपायला काहीच अडचण येत नाही. यासह, तीन तासांपूर्वी दारू पिणे देखील बंद केले पाहिजे. यामुळे मन शांत राहते आणि झोपायला मदत होते.

5 / 8
10-3-2-1 ट्रिकमध्ये 2 म्हणजे झोपायच्या 2 तास आधी काम करणे थांबवा. डॉक्टर म्हणतात की यामुळे मेंदूला आराम करण्यास वेळ मिळतो. जर तुम्ही झोपायला जाईपर्यंत मेल तपासत राहिलात तर तुम्हाला सहज झोप लागणार नाही.

6 / 8
या ट्रिकमध्ये 1 म्हणजे झोपेच्या एक तास आधी मोबाईल किंवा टीव्ही पाहणे पूर्णपणे बंद करा. बहुतेक लोकांना सवय असते की ते झोपेपर्यंत चित्रपट किंवा मालिका पाहत राहतात. डॉक्टर म्हणतात, 'स्क्रीनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश मेलाटोनिन संप्रेरकाचे उत्पादन रोखतो, ज्यामुळे झोप उशीरा येते.'

7 / 8
रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहण्याचा परिणाम केवळ डोळ्यांवरच नाही तर त्वचेवरही होतो. त्वचा तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की हाय एनर्जीवाली एलईडी ब्लू लाइट आपल्या डोळे आणि त्वचेचे नुकसान करते. मग ते एलईडी लाइट बल्ब, कॉम्प्युटर स्क्रीन किंवा फोन असो. झोपेच्या एक तास आधी या सर्व गोष्टींपासून अंतर ठेवल्यास झोप लवकर आणि चांगली येते.

8 / 8
Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.