सुंदर त्वचा हवीय?, सफरचंदच्या सालीचा ‘हा’ फेसपॅक एकदा नक्की ट्राय करा!
सफरचंदाच्या सालीत भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी आणि ए आहे. प्रत्येक सफरचंदच्या सालामध्ये 8.4 मिलीग्राम व्हिटामिन सी आणि 98 आययू व्हिटामिन ए असते. हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
![आपल्या सर्वांना माहित आहे की सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सफरचंद आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. सफरचंदामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह हे घटक मुबलक प्रमाणत आढळतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/02/22184141/Apple-Peel.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![चेहर्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी टोमॅटोइतका चांगला दुसरा घटक नाही. टोमॅटो लाइकोपीनने समृद्ध असतो, यासाठी आपण झोपण्याच्या अगोदर टोमॅटोचा रस आपल्या त्वचेला लावला पाहिजे. (टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/06/16214449/Skin-damage-.jpg)
2 / 5
![सफरचंदच्या सालीचा फेसपॅक तयार करण्यासाठी सफरचंदची साल बारीक करून घ्या. त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/06/17163651/apple-peel-2-min.jpg)
3 / 5
![ताज्या सफरचंदच्या सालीची पावडर, दही, आणि हळद मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण तीस मिनिटे ठेवा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/06/06170037/skin-2-2.jpg)
4 / 5
![जर, आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर सफरचंद सालासमवेत खाण्याचा प्रयत्न करा. या फळाच्या सालीमध्ये ओरसोलिक आम्ल हा एक आवश्यक कंपाऊंड असतो, जो लठ्ठपणाशी लढायला मदत करतो. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/06/17163804/apple-peel-1.jpg)
5 / 5
![थंडीत रोज गरम दूधासोबत हे ड्रायफ्रुट्स खा, मिळतील ९ जबरदस्त फायदे थंडीत रोज गरम दूधासोबत हे ड्रायफ्रुट्स खा, मिळतील ९ जबरदस्त फायदे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-DATE3.jpg?w=670&ar=16:9)
थंडीत रोज गरम दूधासोबत हे ड्रायफ्रुट्स खा, मिळतील ९ जबरदस्त फायदे
![कोणत्या पदार्थांना पचायला किती वेळ लागतो हे माहिती आहे का? कोणत्या पदार्थांना पचायला किती वेळ लागतो हे माहिती आहे का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-How-long-to-digest-food.jpg?w=670&ar=16:9)
कोणत्या पदार्थांना पचायला किती वेळ लागतो हे माहिती आहे का?
![दक्षिण अफ्रिकेत शतकी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला टीममधून वगळलं दक्षिण अफ्रिकेत शतकी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला टीममधून वगळलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-Sanju_Samson1.jpg?w=670&ar=16:9)
दक्षिण अफ्रिकेत शतकी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला टीममधून वगळलं
![विनोद कांबळीने दारुचे 10 पेग मारले तरी ठोकलं शतक, स्वत:च केला खुलासा विनोद कांबळीने दारुचे 10 पेग मारले तरी ठोकलं शतक, स्वत:च केला खुलासा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/vinod-kambli-6.jpg?w=670&ar=16:9)
विनोद कांबळीने दारुचे 10 पेग मारले तरी ठोकलं शतक, स्वत:च केला खुलासा
![विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी... विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-vindo-kambali-7.jpg?w=670&ar=16:9)
विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी...
![सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/sara-tendulkar-sea-enjoy.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ