Skin care : उन्हाळ्यात अशाप्रकारे गुलाब पाणी वापरा आणि त्वचेच्या समस्या दूर करा!
गुलाब पाणी त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते आणि ते त्वचा सुधारण्यास मदत करते. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग होणे सामान्य आहे. टॅनिंग किंवा सनबर्न गुलाब पाण्याने दूर केले जाऊ शकते. एका भांड्यात 200 मिमी गुलाब पाणी घ्या आणि त्यात सफरचंद सायडर व्हिनेगर मिक्स करून चेहऱ्याला लावा.
Most Read Stories