डायटिंग फायटिंग करण्याची कटकट सोडा, आयुर्वेदाचा फंडा फाॅलो करा! झटपट वजन कमी होईल!

| Updated on: Mar 06, 2022 | 1:03 PM

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नेहमी कोमट पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्यावे. यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते. मात्र, पाणी कोमटच असावे एकदम गरम नाही. आयुर्वेदानुसार रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत झोपायला हवे. आधुनिक संशोधनातून असे दिसून आले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो.

1 / 5
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नेहमी कोमट पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्यावे. यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते. मात्र, पाणी कोमटच असावे एकदम गरम नाही.

2 / 5
आयुर्वेदानुसार रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत झोपायला हवे. आधुनिक संशोधनातून असे दिसून आले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो.

3 / 5
रात्री हलके जेवण घेतल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होणार नाही. हे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशनला प्रोत्साहन देते. आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण करण्याची उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी 6.30 च्या आधी.

4 / 5
मनाच्या शांतीसाठी तुम्ही ध्यान देखील करू शकता. हे ताण कमी करण्यास मदत करते जे वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.

5 / 5
आरोग्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जिममध्ये जाऊ शकत नसल्यास, दररोज जेवणानंतर किमान 10-20 मिनिटे चाला. हे तुमचे चयापचय वाढवण्यास मदत करते.