Weight Loss : वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात? मग ‘हे’ फायबर असलेले पदार्थ खाणे टाळाच!
वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना पुरेसे फायबर खाणे महत्त्वाचे आहे. धान्य, फळे आणि भाज्यांमध्ये असलेले फायबर आतड्यांतील निरोगी बॅक्टेरिया आणि स्टूलला प्रोत्साहन देण्यास मदत करते, ज्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते आणि संपूर्ण चरबी कमी होण्यास मदत मिळते. फायबर तुमचे बऱ्याचवेळ पोट भरलेले ठेवते.
Most Read Stories