Skin Care Tips : फेस मास्क लावल्यानंतरही ग्लो येत नाही, मग ‘या’ चुका करणे टाळा!
प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचा तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक मार्ग अवलंबतात. चेहऱ्याच्या फेशियलपासून ते क्लीन अपपर्यंत हजारो रुपये खर्च करतात. जर काही कारणास्तव वेळ उपलब्ध नसेल, तर घरगुती उपचार केले जातात. पावसाळ्यामध्ये लोक चिकट त्वचेने त्रस्त असतात.
Most Read Stories