Food | केवळ निर्सगासाठीच नाही तर हिमाचल प्रदेश या फ्लेवर्ससाठीही प्रसिद्ध, या गोष्टी नक्की भेट द्या…
हिमाचलचे सर्वात आवडते पर्यटन स्थळ असलेल्या शिमलामध्ये बबरु हा खास खाद्यपदार्थ तुम्हाला सहज मिळेल. हे उत्तर भारतातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ आहे. जे चिंचेच्या चटणीबरोबर दिला जातो. छा गोश्त कुल्लूसह हिमाचलच्या अनेक भागात मिळणाऱ्या खास मांसाहरी पदार्थ आहे. या डिशची चव खूपच अप्रतिम आहे. मटण करीप्रमाणे बनवलेली ही डिश हिमाचलचे प्रसिद्ध खाद्य मानले जाते.
Most Read Stories