Tourist places : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चांगला वेळ घालवण्यासाठी या ठिकाणांना नक्की भेट द्या!

| Updated on: Apr 11, 2022 | 9:41 AM

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही अनेक चांगल्या ठिकाणांना भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही आल्हाददायक हवामानाचा आनंद घेऊ शकता. तसेच सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकाल. ऋषिकेश हे अध्यात्माशी निगडित लोकांसाठीही हे उत्तम ठिकाण आहे. धार्मिक ठिकाणांपासून ते योग केंद्रांपर्यंत, राफ्टिंग आणि इतर अनेक साहसी खेळ येथे आहेत.

1 / 5
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही अनेक चांगल्या ठिकाणांना भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही आल्हाददायक हवामानाचा आनंद घेऊ शकता. तसेच सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकाल.

2 / 5
ऋषिकेश हे अध्यात्माशी निगडित लोकांसाठीही हे उत्तम ठिकाण आहे. धार्मिक ठिकाणांपासून ते योग केंद्रांपर्यंत, राफ्टिंग आणि इतर अनेक साहसी खेळ येथे आहेत. ऋषिकेशला भारताची योग राजधानी म्हणूनही ओळखले जाते. शांत वातावरणात तुम्ही काही क्षण शांततेत घालवू शकता.

3 / 5
मनाली हे अतिशय सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही येथे भेट देण्याचा विचार करू शकता. साहसी खेळ, क्रिस्टल क्लिअर फॉल्स आणि चांगल्या हवामानसोबत तुमची सहल खास बनेल.

4 / 5
मसुरी गरमीच्या दिवसात सुट्ट्यांमध्ये तुम्ही मसुरीमध्ये थंड वाऱ्याचा आनंद घेऊ शकता. हे एक शांत ठिकाण आहे. येथे लोक दरवर्षी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. आपण येथे अनेक सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

5 / 5
उटी हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भेट देण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण खास आहे. पाइन आणि नीलगिरी ही या प्रदेशात सर्वाधिक आढळणारी झाडे आहेत.