Travel Ideas : शिमलामध्ये फिरण्यासाठी जात आहात? मग ‘ही’ खास बातमी वाचाच!
हिवाळ्याच्या हंगामात बहुतेक ठिकाणी बर्फ असतो. ज्यांना बर्फाची आवड आहे त्यांच्यासाठी शिमलामध्ये बरेच गेम आहेत. शिमला हे ट्रेकिंगसाठीही खूप छान ठिकाण आहे. इथे असे अनेक ट्रॅक आहेत, जिथे रस्ता फारसा खडबडीत नाही. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल आणि तुम्ही शिमलाला भेट देण्याचा विचार करत असाल तर शिमला बेस्ट ठिकाण आहे ट्रेकिंगसाठी
Most Read Stories