Dry Shampoo | हिवाळ्यात वारंवार केस धुण्याची कटकट दूर करायचीय?, जाणून घ्या ड्राय शॅम्पूचे जादूई फायदे!
लिक्विड स्प्रे ड्राय शॅम्पू बाजारात उपलब्ध आहे. तसेच ते वापरणे खूप सोपे आहे. हा ड्राय शॅम्पू केसांना लावल्यानंतर आपले केस चमकदार दिसतात. ड्राय शॅम्पूचे पावडरही बाजारात मिळते. पावडर वापरत असल्यास हलक्या हातांनी शॅम्पूप्रमाणे मुळांवर ते लावा. यामुळे आपल्याला हिवाळ्याच्या थंडगार वातावरणामध्ये वारंवार केस धुण्याची गरज नाही.
Most Read Stories