Hair Care : केस वाढवण्यासाठी ‘या’ प्रकारे शिकाकाईचा वापर करा!
शिकाकाई एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात शिकाकाईला खूप महत्त्व आहे. हे बऱ्याच वर्षांपासून केसांच्या काळजीसाठी वापरले जाते. त्यात सॅपोनिन्स असतात. शिकाकाईमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, डी, ई, के आणि इतर अँटिऑक्सिडंट्सचा स्रोत आहेत. केसांसाठी नैसर्गिक क्लींझर म्हणून शिकाकाईचा वापर केला जातो.
Most Read Stories