दिवाळीसाठी कुठे आणि कशी कराल शॉपिंग? मुंबईतील ‘हे’ 4 मार्केट ठरतील बेस्ट पर्याय
दिवाळी काही दिवसांवर आहे. त्यामुळे अनेकांची तयारी सुरु आहे. नवीन कपडे, शोभेच्या वस्तू, लायटिंग...इत्यादी गरजेच्या वस्तूंसाठी अनेकांची धावपळ सुरु आहे. त्यामुळे कोणती वस्तू कुठे चांगली मिळेल यासाठी देखील अनेक मार्केट फिरावे लागतात.
Most Read Stories