Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरचा जबरदस्त लूक, पाहा खास फोटो!
भूमी पेडणेकरने नुकताच फोटोशूट केले आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टिव्ह असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. भूमीचा हॉट अवतारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. भूमीने इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हलक्या निळ्या रंगाच्या स्ट्रॅपी कुर्ता तिने घातला आहे.
Most Read Stories