Health Care | वजन कमी करण्यापासून ते अनेक आरोग्य समस्यांवर ब्रोकोली गुणकारी, वाचा फायदे!
व्हिटॅमिन के हाडांच्या वाढीसाठी आणि रक्त गोठण्यासाठी आवश्यक पोषक आहे, दुखापतीपासून जास्त रक्तस्त्राव रोखतो. व्हिटॅमिन के हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ब्रोकोलीमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए यांसारखे इतर अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. म्हणूनच जेव्हा लोक ब्रोकोली खातात किंवा ब्रोकोलीचा रस पितात तेव्हा त्यांना या पोषक तत्वांचा फायदा होतो.
Most Read Stories