Health care : पचनाच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी इवलीशी वेलची अत्यंत फायदेशीर, वाचा महत्वाची माहीती!
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात वेलची असते. ही छोटी वेलची सर्व पदार्थांचा सुगंध वाढवते. त्यामुळे वेलची विविध खाद्यपदार्थांमध्ये देखील वापरली जाते. अनेकजण जेवल्यानंतर माउथवॉश म्हणून वेलचीही खातात. ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होतो त्यांनी गरम पाण्यात मध, लिंबाचा रस आणि वेलची मिसळून प्यायल्यास फायदा होईल.
Most Read Stories