Ganesh Chaturthi 2021 : गणेश चतुर्थीला कॅरी करा स्टायलिश एथनिक कपडे, होईल कौतुकाचा वर्षाव
गणेश चतुर्थीला लाल, पिवळे हे रंग परिधान करणे शुभ मानले जाते. या खास दिवशी तुम्ही कमी वजनाची बनारसी, रेशीम आणि ऑर्गन्झा साड्या परिधान करू शकता. (Carry Stylish Ethnic Clothes on this Ganesh Chaturthi, There Will Be Rain Of Appreciation)
Most Read Stories