Hair Care Tips | उन्हाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ खास तेल अत्यंत फायदेशीर!
एरंडेल तेल हे एक हर्बल तेल आहे. एरंडेल तेलाच्या मदतीने आपण केस गळतीची समस्या दूर करू शकतो. यासाठी रात्री झोपताना केसांना एरंडेल तेल लावा. मात्र, हे तेल दररोज अजिबात लावायचे नसून आठ दिवसातून एकदा हे तेल केसांना नक्की लावा. एरंडेल तेलात फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स देखील असतात.
Most Read Stories