Chanakya Niti : लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावं? चाणक्य म्हणतात…

Chanakya Niti : लग्न करताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. यात वय एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. दोघांच्या वयात किती अंतर आहे? याची अनेकदा चर्चा होतो. विवाहाच्यावेळी वयातील या अंतराबद्दल आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात महत्त्वाच भाष्य केलं आहे.

| Updated on: Jul 24, 2024 | 1:38 PM
लग्न जुळवताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. वर्ण, आर्थिक परिस्थिती, आवड-निवड, रक्तगट अशा बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात. त्यात वयातील अंतर हे सुद्धा महत्त्वाच असतं.

लग्न जुळवताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. वर्ण, आर्थिक परिस्थिती, आवड-निवड, रक्तगट अशा बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात. त्यात वयातील अंतर हे सुद्धा महत्त्वाच असतं.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात पती-पत्नीच्या वयामधील अंतरावर भाष्य केलं आहे. लग्न करताना दोघांच्या वयात किती अंतर असाव? याबद्दल मत व्यक्त केलं आहे. चाणक्य यांच्यामते दोघांच्या वयात फार अंतर नसावं.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीच नातं शारीरिक आणि मानसिक स्वास्थायासाठी आवश्यक आहे. दोघांमधील वयात जास्त अंतर असेल, अडचणी येतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तीने कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करु नये. अशा प्रकारच लग्न जास्त काळ टिकत नाही.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार लग्नानंतर स्त्री-पुरुषाच्या वयात जास्त अंतर असेल, तर अडचणी वाढतात. अशा स्थितीत दोघांची मानसिकता वेगळी असते, त्यामुळे नात कमजोर होतं.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार लग्नानंतर स्त्री-पुरुषाच्या वयात जास्त अंतर असेल, तर अडचणी वाढतात. अशा स्थितीत दोघांची मानसिकता वेगळी असते, त्यामुळे नात कमजोर होतं.

4 / 5
लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयामधील अंतर 3 ते 5 वर्षांच असेल, तर दोघांच्या मानसिकतेत फार फरक नसतो. दोघे परस्परांना समजून घेतात. त्यामुळे नातं अधिक चांगलं होतं.

लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयामधील अंतर 3 ते 5 वर्षांच असेल, तर दोघांच्या मानसिकतेत फार फरक नसतो. दोघे परस्परांना समजून घेतात. त्यामुळे नातं अधिक चांगलं होतं.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.