Skin care : त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेल आणि लवंग गुणकारी!

| Updated on: Apr 20, 2022 | 9:34 AM

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, खोबरेल तेल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, लवंगमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील पिंपल्सची समस्या दूर करण्यास मदत करतात. यामुळे लवंग आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. जर तुमची त्वचा बुरशीजन्य संसर्गाने त्रस्त असेल, तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लवंग आणि खोबरेल तेलाची मदत घेऊ शकता.

1 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, खोबरेल तेल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, लवंगमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील पिंपल्सची समस्या दूर करण्यास मदत करतात. यामुळे लवंग आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

2 / 5
जर तुमची त्वचा बुरशीजन्य संसर्गाने त्रस्त असेल, तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लवंग आणि खोबरेल तेलाची मदत घेऊ शकता. यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल घ्या आणि त्यात दोन ते चार लवंगा गरम करा. थंड झाल्यावर हे त्वचेवर लावा.

3 / 5
लवंग आणि खोबरेल तेलामध्ये असलेले अँटीबैक्टीरियल गुणधर्म त्वचेवरील मुरुम दूर करू शकतात. एवढेच नाही तर लवंगाने मुरुमही दूर होतात. दोन्ही घटक एका भांड्यात मिसळा आणि मुरूमावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होते.

4 / 5
लहान वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. खोबरेल तेल आणि लवंग हे वृद्धत्वविरोधी एजंट म्हणून काम करू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी लवंग खोबरेल तेल त्वचेवर लावा आणि झोपा. तुम्हाला काही दिवसांमध्ये फरक नक्कीच जाणवेल.

5 / 5
कामाचा ताण यामुळे बहुतेक लोकांना तणावाची समस्या असते. ताण कमी करण्यासाठी खोबरेल तेल आणि लवंग फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी लवंग आणि खोबरेल तेलाने कपाळावर मसाज करा, यामुळे ताण कमी होईल.